Sunday, September 21, 2025 04:04:52 PM
मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व 7 धरणे यंदा जवळजवळ तुडुंब भरली आहेत. त्यामुळे जून 2026 पर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-21 10:55:39
मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, महानगरपालिकेने पाणीकपात करण्याची गरज सध्या भासणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 08:53:29
दिन
घन्टा
मिनेट